Quiz

'जय जगत सामाजिक संस्था'

आयोजित

मराठी भाषा गौरव दिन - शब्दसूर्य प्रश्नमंजुषा - २०२६

वैयक्तिक माहिती (Personal Details)

प्रश्नावली (Questions)
1 मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
2 मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो?
3 मराठी भाषेची लिपी कोणती आहे?
4 कुसुमाग्रजांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी 'ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाला होता?
5 मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?
6 ज्ञानेश्वरांनी 'भावार्थ दीपिका' (ज्ञानेश्वरी) कोणत्या ठिकाणी लिहिली?
7 मराठीतील आद्यकवी कोणाला मानले जाते?
8 मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?
9 'नटसम्राट' या नाटकाचे लेखक कोण आहेत?
10 मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोण?

Your Help Can Change Lives

Every action, no matter how small, can make a world of difference in
the lives of those in need.

📝
Quiz!