विश्वात्मक अभिव्यक्ती: ओपन माईक २०२६

Category: Social Mode: Offline Status: Upcoming

मराठी राजभाषा दिनानिमित्त शब्दांचा आणि विचारांचा मुक्त आविष्कार.

विश्वात्मक अभिव्यक्ती: ओपन माईक २०२६

तुमच्या मनातल्या कविता, गझल आणि साहित्याला हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारा जय जगत सामाजिक संस्थेचा एक विशेष उपक्रम.

Events Date

Feb 27, 2026 @ 05:00 PM - Feb 27, 2026 - 08:00 PM

Events Location

Maharashtra Sahitya Parishad , Pune
496, Tilak Rd, Pantancha Gate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030

'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो' या उदात्त विचाराने प्रेरित होऊन, मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत आम्ही 'विश्वात्मक अभिव्यक्ती' हा ओपन माईक कार्यक्रम आयोजित केला आहे. हा केवळ एक कार्यक्रम नसून नव्या दमाच्या कवी आणि लेखकांसाठी त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवण्याची एक सुवर्णसंधी आहे. या व्यासपीठावर तुम्ही तुमच्या कविता, कथा किंवा वैयक्तिक अनुभव सादर करू शकता.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमात सादर होणाऱ्या निवडक कवितांचा आम्ही एका कवितासंग्रहाद्वारे प्रकाशन करणार आहोत. चला तर मग, आपल्या मायबोलीचा जागर करण्यासाठी आणि आपली कला जगासमोर मांडण्यासाठी सज्ज व्हा.

📍 Open Location in Google Maps

Events Gallery

No gallery images available.

If You Need Any Help
Contact With Us

+91 8446695434

More Events

01

JAN
2025

April 3, 2025 @ 8:00 am - January 9, 2025 @ 5:00 pm

Unity Giving Community Charity Event

Vineyard Venues 5396 North Reese Avenue, Fresno
CA 93722, Fresno CA, CA, United States

Event Details

08

JAN
2025

April 3, 2025 @ 8:00 am - January 9, 2025 @ 5:00 pm

Harmony of Hearts Charity Concert content

Vineyard Venues 5396 North Reese Avenue, Fresno
CA 93722, Fresno CA, CA, United States

Event Details

Your Help Can Change Lives

Every action, no matter how small, can make a world of difference in
the lives of those in need.

📝
Quiz!